शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

ग्रामस्थांच्या हल्ल्यात चार पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 4:56 AM

दोन महिन्यांच्या बालिकेच्या संगोपनाविषयी बैठक सुरू असताना त्यात वाद होऊन हाणामारी झाली.

शिरपूर (जि. धुळे) : दोन महिन्यांच्या बालिकेच्या संगोपनाविषयी बैठक सुरू असताना त्यात वाद होऊन हाणामारी झाली. त्याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर ग्रामस्थांनी हल्ला केला. यात सहायक पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही घटना दुरबळ्या ता. शिरपूर येथे सोमवारी दुपारी घडली.दूरबळ्या येथील जगदीश राजाराम पावरा (२२) याने बटवापाडा शिवारात त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती़ त्याला दोन महिन्याची मुलगी आहे. तिचे संगोपन कुणी करावे, याबाबत ही बैठक होती. त्यात वाद होऊन हाणामारी झाली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस दुरबळ्या येथे गेले होते. गावात पोलिसांचे वाहन दिसताच ग्रामस्थांनी त्यावर हल्ला केला़दगडफेक करीत लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली़ त्यात सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस कर्मचारी शाम वळवी, संजय नगराळे, अनंत पवार, यमुना परदेशी हे कर्मचारी जखमी झाले़ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.