धुळे - मुकटीजवळ सोमवारी दुपारी साडे चार ते पाच वाजेदरम्यान केमिकल्स टँकर व लक्झरी बसची धडक झाली.अपघातात दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या. अपघात चौघांचा होरपडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजूनही आगीमुळे उष्णता जास्त असल्याने गाडीपर्यत जात येत नाही. लक्झरी मजुरांना सोडून जळगावकडून येत असताना अपघात झाल्याचा अंदाज आहे.
मुकटी नजीक भीषण अपघात चौघांचा होरपडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 20:20 IST