शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आगीत दोन श्वानांचा होरपळून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 16:48 IST

कारण गुलदस्त्यात : तहसील कचेरीजवळील घटना 

ठळक मुद्देतहसील कचेरीजवळ भंगार वाहनांना आगसुदैवाने शासकीय कागदपत्रं सुरक्षितमनपाच्या अग्नीशमन बंबाने मिळविले आगीवर नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तहसील कचेरी लगत असलेल्या भंगार पडलेल्या वाहनांना शनिवारी दुपारी अचानक आग लागली़ या आगीत दोन श्वानांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीवर महापालिकेच्या अग्नीशमन बंबाने नियंत्रण मिळविले.  सुदैवाने शासकीय कागदपत्रे सुरक्षित असल्याची तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली आहे. दरम्यान, या आगीचे कारण गुलदस्त्यात आहे. शहरातील तहसील कचेरीचे आवार मोठे होते. पूर्वी याठिकाणी धुळे तालुका पोलीस स्टेशनची इमारत होती. मध्यंतरी तहसील कचेरीची इमारत नव्याने बांधण्यात आल्यामुळे पोलिस स्टेशनला लागून भिंत घालण्यात आली.  या कुंपण भिंतीलगत प्रशासनाने केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या  जुनाट चार चाकी वाहने पडून होती.  शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास यातून धूर निघत असल्याचे लक्षात आले़ तपासणी केली असता आग लागल्याचे लक्षात आले. तत्काळ  याबाबत महापालिकेच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले़ तातडीने बंब दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली़ शासकीय कागदपत्र सुरक्षिततहसील कचेरी आणि धुळे तालुका पोलीस स्टेशनचा आवार असल्यामुळे दोनही ठिकाणी शासकीय कागदपत्रे आहेत़ ही आग तातडीने आटोक्यात आणण्यात आल्यामुळे शासकीय कागदपत्रांना धोका पोहचला नाही़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा