शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

भरधाव ट्रकची खांबाला धडक, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:52 PM

धुळे शहर : महामार्गावरील कुंडाणे फाट्याजवळील घटना

ठळक मुद्देकुंडाणे फाट्याजवळ घडला अपघातसुदैवाने जिवीतहानी टळलीमहामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई आग्रा महामार्गावरील धुळे शहरानजिक असलेल्या कुंडाणे फाटाजवळ भरधाव वेगाने येणाºया ट्रकने खांबाला धडक दिली़ या अपघातात दोन जणांना दुखापत झाली आहे़ शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली़  मुंबई आग्रा महामार्गावर कुंडाणे फाट्याजवळ टमाट्याचे प्लास्टिकचे कॅरेट भरलेला ट्रक सेंधवाहून येत होता़ ट्रक गतिरोधकाजवळ येताच टायर फुटल्याने चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले. ट्रक उतारावर आल्याने गतीत वाढ झाली होती. सदर ट्रक रस्ताजवळील दुभाजकावर जावून धडकला आणि खांबावर आदळला़ यात कॅबिनसमोरील भागाचा चेंदामेंदा झाला़ दोन जण त्यात अडकले होते. त्यांना लोकांच्या व क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी जिल्हा रुग्णाल्यात रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले. देवपूर पोलीसात नोंद करण्याचे काम सुरु होते. काही वेळ वाहतूक संथ गतीने सुरु होती़ वाहन रस्ताच्या बाजूला केल्यावर पुर्ववत वाहतूक सुरु करण्यात आली

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा