धुळे रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील आनखी पंधरा रूग्णांना कोरोनाचा संर्सग झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यात धुळे शहरातील दहा तर शिरपूर येथील तीन, शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे, साक्री तालुक्यातील एका रूग्णाला कोरोना बाधा झाली आहे़दरम्यान रविवारी तब्बल ६८ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५६३ वर पोहचली आहे़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}