शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

धुळयात ३० रोजी सैन्य दलाचे प्रदर्शन- डॉ़ सुभाष भामरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 4:45 PM

पत्रकार परिषदेत माहिती, रणगाडे-विमाने होणार सहभागी

ठळक मुद्दे- धुळयात प्रथमच आर्मीच्या प्रदर्शनाचे आयोजन- तरूणाईला मिळणार सैन्यदलाच्या भरतीची माहिती- प्रदर्शनात ४०० जवान होणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नागरिकांमधील देशभक्तीची भावना वृध्दिंगत व्हावी, तरुणांना सैन्य दलातील नोकरीच्या संधींची तर नागरिकांना नागरिकांना सैन्य दलाच्या जीवनाविषयी माहिती व्हावी म्हणून धुळयात ३० सप्टेंबरला राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़  युध्द करणारे सैनिक, रणगाडे, तोफा, क्षेपणास्त्र, बंदुका, बॉम्ब गोळे, हेलिकॉप्टर, घोडदळ, युध्दनौका याविषयी सर्वसामान्य नागरिकांना आकर्षण असते. याबाबत अधिकाधिक माहिती जाणून घेण्याची नागरिकांची इच्छा असते. या पार्श्वभूमीवर धुळयात प्रथमच अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे़ डॉग शो, अश्वदलाच्या कसरती, ब्यूटी द रिट्रिट हे कार्यक्रमही प्रदर्शनात होणार आहेत़ ‘आगे बढो’ असे या प्रदर्शनाचे नाव असणार आहे़ सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी सैन्य दलाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या प्रदर्शनात जिल्हाभरातील तरूण वर्ग, शालेय व महाविद्यालयीन तरूण तरूणी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत केले़  

टॅग्स :DhuleधुळेDr. subhash bhamareडॉ. सुभाष भामरे