शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

डंपरची रिक्षाला धडक; ९ महिन्यांच्या चिमुकलीसह पाच जण जखमी

By अतुल जोशी | Updated: October 17, 2023 15:40 IST

डंपर चालकाविरुद्ध धुळे तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

अतुल जोशी, धुळे : डंपरने प्रवाशी रिक्षाला मागून दिलेल्या धडकेत पाच प्रवासी जखमी झाले. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी गावाच्या शिवारात असलेल्या गतिरोधकावर ५ ॲाक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी १६ रोजी डंपर चालकाविरुद्ध धुळे तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आर्वीच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला (क्र. एमएच १८-एन ७३४२) मागून येणाऱ्या डंपरने (क्र. जीजे ३४-टी ३००७) जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षात बसलेले शेख जुबेर शेख सलीम (वय ३२), नाजीया कौसर जुबेर शेख (वय २८), फाईजा जुबेर शेख (वय ५), खदिजा जुबेर शेख (वय ९ महिने), नदिम अंजूम शेख (३२, सर्व रा. लाल सरदार नगर, देवपूर धुळे) हे जखमी झाले. या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले. याप्रकरणी शेख जुबेर शे. सलीम याने धुळे तालुका पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल तवर करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात