निसर्ग मित्र समितीची धुळे तालुका कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:47 AM2021-06-16T04:47:22+5:302021-06-16T04:47:22+5:30

तालुका कार्यकारणी पुढीलप्रमाणे, अध्यक्ष मनोज पाटील (कापडणे), सचिव जयवंत भामरे (मेहेरगाव), सहसचिव सुरेश सोनवणे (बोरविहीर), कार्याध्यक्ष डॉ. अजयकुमार सोनवणे ...

Dhule taluka executive committee of Nisarg Mitra Samiti announced | निसर्ग मित्र समितीची धुळे तालुका कार्यकारिणी जाहीर

निसर्ग मित्र समितीची धुळे तालुका कार्यकारिणी जाहीर

googlenewsNext

तालुका कार्यकारणी पुढीलप्रमाणे, अध्यक्ष मनोज पाटील (कापडणे), सचिव जयवंत भामरे (मेहेरगाव), सहसचिव सुरेश सोनवणे (बोरविहीर), कार्याध्यक्ष डॉ. अजयकुमार सोनवणे (सोनगीर), सहकार्याध्यक्ष रामलाल जैन (धाडरे), उपाध्यक्ष प्रा. डॉ. एस. आर. पाटील (नगाव), जितेंद्र अहिरे (आर्वी), प्रवीण पाटील (गोंदूर), दिलीप खिवसरा (निमगूळ), संपर्कप्रमुख - कांतीलाल देवरे (बोरीस), विनयकुमार पाटील (वायपूर), प्रसिद्धी प्रमुख - विजय माळी (न्याहळोद), जिजाबराव माळी (कापडणे), तालुका संघटक सुनील पाटील (नाणे), ॲड. राजेंद्र तरवाडकर (बोरकुंड), विशाल परदेशी (कुसुंबा), विकास पाटील (खोरदड), अशोक पाटील (निकुंभे), ॲड. राकेश परदेशी (नेर), भरत सैंदाणे (मुकटी), भागवत पाटील (शिरुड), चेतन शिंदे (धनूर), एस. एम. नायदे (लामकानी), प्रा. पंकज शिंदे (बिलाडी), आर. ए. पाटील (ग्रामसेवक), तसेच सल्लागारपदी वन परिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरणाचे लागवड अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदींची निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल आमदार कुणाल पाटील, प्रेमकुमार अहिरे, संतोष पाटील, डी. बी. पाटील आदींनी स्वागत केले आहे.

Web Title: Dhule taluka executive committee of Nisarg Mitra Samiti announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.