शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Dhule Municipal Election 2018 : धुळे महानगरपालिकेसाठी दुपारी १ वाजेपर्यंत १६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:51 IST

तृतीयपंथीयांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.

ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीसाठी मतदान शांततेत सुरूमुस्लिम बहुल भागातील केंद्रावर मतदारांच्या रांगातृतीयपंथीयांनीही बजावला मतदानाचा हक्क

धुळे-महानगरपालिकेच्या १९ प्रभागातील ७४ जागांसाठी रविवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत १४.२८ तर दुपारी १ वाजेपर्यंत १६ टक्के मतदान झाले होते. सर्वच केंद्रावर मतदान शांततेत सुरू आहे.महापालिकेच्या निवडणुकीसाठी ७४ जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी ३५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  सकाळी  ७.३० वाजेपासून सुमारे ४५० केंद्रावर मतदान सुरू झालेले आहे. सकाळी थंडीमुळे मतदानाला अल्प प्रतिसाद होता. ९ वाजेनंतर मतदार मतदान करण्यास बाहेर पडले. सकाळी ११.३० वाजेपर्यंत १४.२८ तर  दुपारी १ वाजेपर्यंत १६ टक्के मतदान झाले होते. यात मुस्लिम प्रभागातील केंद्रावर  मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. शहरानजीक असलेल्या चितोड केंद्रावर दुपारी १ वाजेपर्यंत ३० टक्के तर मोराणे येथे १४ टक्के मतदान झाले होते.  शहरातील काही केंद्रावर दुपारी १२ वाजेपासून गर्दी वाढलेली होती. सर्वच केंद्रावर मतदान शांततेत सुरू होते.सुरक्षितता म्हणून भरारी पथक प्रत्येक केंद्राला भेट देत होते.आमदार अनिल गोटे यांनीही केले मतदानअज्ञात व्यक्तिंकडून शनिवारी रात्री आमदार अनिल गोटे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली होती. याघटनेंतर आमदार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. रविवारी सकाळी त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आमदार गोटे यांनी महाराणा चौकातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.तृतीयपंथीयांनी केले मतदानमहापालिकेच्या निवडणुकीसाठी १३ तृतीयापंथींपैकी ८ तृतीयपंथीयांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूकDhule Municipal Election 2018धुळे महापालिका निवडणूक