शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याच्या नगरसेवकासह तिघांचा कसारा घाटात अपघातात मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:40 IST

कुमार नगरात हळहळ : नातेवाईक घटनास्थळाकडे रवाना

ठळक मुद्देकसारा घाटाजवळ कार अपघातधुळ्याचे तीन ठार, त्यात नगरसेवकाचा समावेशसाक्री रोडवरील कुमारनगरात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भरधाव चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी उलटून धुळ्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटाजवळील घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये धुळे महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक कुमार डियालानी यांचा समावेश आहे़ धुळ्यातील कुमार नगरातील रहिवासी एमएच १८ एजे ७२२८ या क्रमांकाच्या कारने महामार्गावर धुळ्याकडून मुंबईकडे जात असताना शहापूर पोलिस ठाणे हद्दीतील आडगाव-पेंडरघोळजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात वाहन चालक ललितकुमार मनोहरलाल भारद्वाज (४७), राजू सुंदरदास भाटीजा (६८) व कुमार नरोत्तम डियालानी (५७) हे जागीच ठार झाले तर रमेश कुकरेजा यांच्यासह अन्य एक जण जखमी झाला. अपघातानंतर शहापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश शेठे, सहाय्यक निरीक्षक गजेंद्र पालवे, भरत गांगुर्डे, अनिल नवाल यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना शहापूर (जि.ठाणे) येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवले तर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले़ घटनेची माहिती मिळताच धुळ्यातील कुमारनगरात हळहळ व्यक्त झाली़ मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात