शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

धुळ्यानजिक वडेलजवळ गावठी दारु नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 12:02 IST

पश्चिम देवपूर पोलीस : कारवाईचे गावातून कौतूक

ठळक मुद्देधुळे तालुक्यातील वडेल गावाजवळील घटना३ हजार लिटर दारुचा कच्चा माल नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील वडेल गावानजिक पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गावठी दारुचा अड्डा उध्वस्त केला़ गावाजवळ अड्डा तयार झाला असून दारु विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सतिष गोराडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक एस़ के़ पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक के़ एल़ सोनवणे, पोलीस कर्मचारी गणेश पाटील, परशुराम पवार, किरण कोठावदे, अनिल गायकवाड, विश्वास पाटील, महिला पोलीस कर्मचारी जमिला पावरा यांच्या पथकाने ही कारवाई केली़ महाराष्ट्र दारुबंदी महिला मोर्चाच्य गितांजली कोळी यांचीही यावेळी उपस्थिती होती़ याप्रसंगी पोलिसांनी ३ हजार लिटर दारुचा कच्चा माल फेकून नष्ट केला़

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस