शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

धुळ्यात जाळून घेतलेल्या महिलेचे उपचारावेळी निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:15 PM

गरीब नवाज नगर : वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल

ठळक मुद्देगरीब नवाज नगरातील घटनासततच्या जाचाला कंटाळून उचले टोकाचे पाऊलचाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात वाढीव कलमान्वये गुन्हा 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सततच्या जाचाला कंटाळून गरीब नवाज नगरात राहणाºया महिलेने शुक्रवारी दुपारी स्वत:ला पेटवून घेतले होते़ मृत्यूशी झुंज देत असताना तिचा शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला़ चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुध्द वाढीव कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला़ सासरकडील मंडळींकडून होणाºया सततच्या जाचाला कंटाळून शहरातील गरीब नवाज नगरातील महिलेने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला़ तिल तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ ती मृत्यूशी झुंज देत होती़ रईसा शरीफ अली सय्यद (३०, रा़ गरीब नवाज नगर, धुळे) या विवाहितेने चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती़ काम येत नाही या कारणावरुन शारीरिक व मानसिक छळ तिचा होत होता़ नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरुन कमरेवर जोराची लाथ मारुन जमिनीवर तिला पाडण्यात आले़ शिवीगाळ करत हाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली होती़ ही घटना शुक्रवारी दुपारी घडली़ रागाच्या भरात घरातील पेट्रोलची बाटली घेऊन स्वत: तिने पेटवून घेतले़ याप्रकरणी अमिनाबी सैय्यद नूर सैय्यद, नफिज सैय्यद नूर सैय्यद (दोनही रा़ गरीब नवाज नगर, धुळे) यांच्याविरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ तिच्या मृत्यूमुळे आता वाढीव कलम लावण्यात आले आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा