शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यानजिक ट्रकच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 15:53 IST

झोडगेनजिकची घटना : जागेवरच मृत्यू झाल्याने हळहळ

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील घटनाट्रकच्या धडकेत सायकलस्वार गतप्राण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भरधाव वेगात येणाºया ट्रकने सायकलस्वाराला जोरदार धडक दिली़ यात त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना मालेगाव तालुक्यातील झोडगे गावानजिक घडली़ अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे़ धुळ्यातील घड्याळ व्यावसायिक असलेले मंगेश एकनाथ वडगे (५५) हे दररोज आपल्या मित्रांसोबत सायकलींग करतात़ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे ते मालेगाव तर कधी धुळे ते चांदवडपर्यंत देखील त्यांची सायकलींग नियमित होत होती़ नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी वडगे हे आपल्या सहकाºयांसमवेत धुळ्याकडून चांदवडच्या दिशेने सायकलीने रवाना झाले होते़ मालेगाव तालुक्यातील झोडगे गावापर्यंत ते सर्व सोबत होते़ पण, अचानक भरधाव वेगाने मागावून येणाºया ट्रकने त्यांच्या सायकलीला जोरदार धडक दिली़ परिणामी यात ते बºयाच अंतरापर्यंत फेकले गेले़ त्यांच्या डोक्याला आणि अन्य अवयवांना जोरदार मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला़ रक्ताच्या थारोळ्यात ते निपचत पडले होते़ ठोस देवून ट्रकसह चालक फरार झाला़ घटनेची माहिती मिळताच झोडगे वासियांनी घटनास्थळी गर्दी केली होती़ महामार्ग पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच धाव घेतली़ गर्दी पांगवित महामार्गावरील अन्य वाहनांसाठी रस्ता मोकळा केला़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात