धुळे : शहरात अनेक विद्युत डीपी धोकेदायक ठरत आहेत. दरवाजे तुटल्याने डीपी उघड्या आहेत. त्यामुळे चुकून कुणाचा स्पर्श झाला तर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीने याकडे लक्ष द्यावे.
धोकेदायक डीपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 22:52 IST