शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

धुळे जिल्हा परिषदेत अधिकारी, पदाधिकाºयांनी राबविली स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 4:37 PM

दोन तासात परिसर केला चकाचक, कर्मचाºयांना दिली स्वच्छतेची शपथ

ठळक मुद्देस्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत राबविली मोहीमसर्वच विभागाचे अधिकारी हजरकर्मचाºयांना दिली स्वच्छतेची शपथ

आॅनलाइन लोकमतधुळे- स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत आज जिल्हा परिषदेत अधिकारी व पदाधिकाºयांनी संयुक्तपणे दोन तास स्वच्छता मोहीम राबविली. यात जिल्हा परिषदेचा परिसर व कार्यालयात स्वछता करण्यात आली. सकाळी सव्वा अकरा वाजता या स्वच्छता मोहीमेला सुरवात झाली. सुरवातीच्या एका तासात अधिकारी व पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेच्या आवारात स्वच्छता केली. त्यानंतर कर्मचाºयांनी कार्यालयात ही मोहीम राबविली. या दोन तासाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करण्यात आला.  या मोहीमेत जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती मधुकर गर्दे, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी.,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.के. वाघ, गटविकास अधिकारी अभिजीत घोरपडे, यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी उपस्थित कर्मचाºयांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. 

टॅग्स :Dhuleधुळे