शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

धुळ्यात कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 6:34 PM

जुने धुळे भागातील घटना : पोलिसांचा बंदोबस्त तैनात

ठळक मुद्देजुने धुळे भागातील घटनादोन गट आमने सामने भिडलेपोलिसांचा बंदोबस्त तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : डीजेवरील गाण्यावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शहरातील जुने धुळे भागात दुपारी उशिरा घडली़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता आझादनगर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ यावेळी जमावाकरुन एका दुचाकीची तोडफोडही झाली आहे़ दरवर्षाप्रमाणे यंदाही कानुबाई मातेचा उत्सव जुने धुळे भागात उत्साहाने साजरा करण्यात आला़ रविवारी प्रतिष्ठापना केल्यानंतर सोमवारी दुपारी कानुबाई मातेच्या मुर्तीची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली़ यावेळी डीजेचे वाद्य लावण्यात आले होते़ दुसºया गटाकडून मिरवणुकीत गाणे वाजविण्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला़ वादाचे पडसाद हाणामारीत झाल्याने तणाव निर्माण झाला़ घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस तातडीने दाखल झाले होते़ यावेळी जमावाकडून एका दुचाकीची तोडफोड करण्यात आली़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा