शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात गिऱ्हाईकावरून दोन मेडीकल चालकांमध्ये हाणामारी, दोनजण जखमी, सात जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 17:13 IST

सुनील पांडुरंग माळी (वय २४, रा. जनतानगर, शिरपूर) याने परस्परविरोधी फिर्याद दिली.

सुनील साळुंखे

शिरपूर (धुळे) :  गिऱ्हाईकावरून दोन मेडिकल चालकांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना शहरातील नगरपालिका हॅास्पिटल परिसरात मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या हाणामारीत दोनजण जखमी झाले.  याप्रकरणी दोन्ही गटातर्फे परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली असून, दोन्ही गटातील सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी राजपाल उजैनसिंग गिरासे (वय १९, रादौलत नगर, शिंगावे शिवार, ता. शिरपूर) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपींनी तू आमचे पेशंट का घेऊन जात आहे असे विचारले असता, राजपाल याने सांगितले की, ते पेशंट आमचे आहेत. त्यांच्याकडे माझे बिल असून, ते घेण्यासाठी आलो आहे. याचा त्यांना राग आल्याने, संशयित आरोपींपैकी एकाने राजपाल याला हातातील लोखंडी पाईपाच्या साह्याने डोक्यावर मारहाण केली. तर दुसऱ्याने लोखंडी दांड्याने मानेवर वार करून दुखापत केले. तसेच संशयित आरोपींनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरून चार जणांविरूद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास  एन. के.पाटील करीत आहे.

सुनील पांडुरंग माळी (वय २४, रा. जनतानगर, शिरपूर) याने परस्परविरोधी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, आरोपींनी गिऱ्हाईकाला सांगितले की तुम्ही दुसऱ्या मेडीकलवरून औषधी घ्या. तेव्हा सुनील माळी याने त्या मेडीकल चालकाला सांगितले की गिऱ्हाईकला जिथे पाहिजे तेथून औषधी घेऊ द्या. याचा त्यांना राग आल्याने, एकाने त्याच्या हातातील कात्रीने सुनील याच्यावर वार केला. तर दुसऱ्याने लाकडी दांड्याने पाठीवर, हातापायावर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पोलिस नाईक सोनवणे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे