शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात कार दुचाकी अपघात, महिला जागीच गतप्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 13:06 IST

मालेगाव रोडवरील घटना : एक गंभीर जखमी

ठळक मुद्देमालेगाव रोडवर घडला अपघातअपघातात महिला गतप्राण, एक गंभीर जखमीपोलिसांकडून माहितीचे संकलन सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दुचाकी चालविताना अचानक कार खाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला़ तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़ घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून माहिती घेण्याचे काम सुरु आहे़ शहरातील मालेगाव रोडवरील यल्लमा मातेच्या मंदिराजवळ अपघाताची ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़ दुचाकीने जात असताना अचानक तोल गेल्याने दुचाकी आणि कारचा अपघात झाला़ कारच्या चाकाखाली महिला आल्याने तिला गंभीर दुखापत झाली़ यात तिचा मृत्यू झाला़ तर गंभीर पुरुषाला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ दरम्यान, घटनास्थळी गर्दी झाल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत़ माहिती घेण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरु होते़ त्यामुळे मयत महिला आणि गंभीर असलेल्या पुरुषाचे नाव समजू शकलेले नाही़ पोलिसांचा तपास सुरु आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात