जिल्ह्यात कोरोना बधितांचा संख्या पोहचली १२४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 02:39 PM2020-05-28T14:39:42+5:302020-05-28T14:42:29+5:30

धुळे - जिल्ह्यातील आणखी चार रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विंचूर येथील मृत व्यक्तीचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले ...

चार नवे रूग्ण आढळले | जिल्ह्यात कोरोना बधितांचा संख्या पोहचली १२४ वर

Dhule

Next

धुळे - जिल्ह्यातील आणखी चार रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विंचूर येथील मृत व्यक्तीचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. तर धुळे शहरातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. सुभाष नगर, गुरूदत्त कॉलनी जुने धुळे येथील ५९ वर्षीय पुरूष व देवपुरातील ग.द.माळी सोसायटी मधील ४२ वर्षीय पुरूषाचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत.

Web Title: चार नवे रूग्ण आढळले

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे