शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या गुंडांनी गाडीवर हल्ला केला; पोलिसांवरही गोटे यांचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 12:09 IST

धुळे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या गाडीवर शनिवारी रात्री हल्ला झाला.

धुळे : धुळे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या गाडीवर शनिवारी रात्री हल्ला झाला. यावेळी धावपळ झाल्याने गोटेंची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा भ्याड हल्ला भाजपच्या गुंडांनी केल्याचे सांगतनाच त्यांनी पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत.

मी चहा पिण्यासाठी थांबलो असताना गाडीवर दगड फेकल्याचा आवाज आला. या आवाजामुळे घाबरून पळापळ झाली. पाहतो तर कारच फुटलेली होती आणि कार्यकर्ते जमू लागले होते. पोलिसांवर विश्वास नसल्याने गुन्हा दाखल केलेला नसल्याचे ते म्हणाले. 

गाडीवर केलेला हल्ला हा दुसरा तिसरा कोणा नसून भाजपच्या गुंडांनी केला आहे. पोलीस चोर आहेत. विकले गेले आहेत. काय गुन्हा दाखल करणार? परवा कार्यकर्त्यावर हल्ला झाला तेव्हा ही पोलिसांनी काय केले? उलट त्याच्यावरच 307 कलमानुसार गुन्हा दाखल केला. गिरीष महाजन, जयकुमार रावल आणि तिसरा डॉ. भामरे कार्यकर्त्याला घरी जाऊन सांगतात गुन्हा दाखल कर म्हणून. मी अशा लोकांविरोधात लढतोय, असेही गोटे म्हणाले.  

दरम्यान, आमदार अनिल गोटे हे कल्याण भवन येथे उपस्थित असतांना त्यांचे वाहन क्रमांक एमएच १८ एजे ३३६६ हे चालक साजिद खान कल्याण भवन परिसरातील बाहेर काढत असतांना दोन जण दुचाकीवर आले व त्यांनी समोरून चालकाशेजारील बाजूला काचावर दगडफेक केली व काही क्षणात ते फरार झाले़ या घटनेनंतर पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली़ आमदार गोटे यांच्या समर्थकांकडून भाजपच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ 

टॅग्स :Anil Goteअनिल गोटेDhuleधुळेElectionनिवडणूक