शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात पुतळ्याची विटंबनाप्रकरणी माथेफिरुला अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 13:33 IST

दलित संघटना : सर्वत्र व्यक्त झाला निषेध, जिल्हाधिकाºयांशी चर्चा

ठळक मुद्देधुळ्यात पुतळ्याची विटंबनामाथेफिरुला अटक करण्याची मागणीजिल्हा परिषदेचे कामकाज बंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हा परिषदेच्या आवारातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनाप्रकरणी माथेफिरुला तीन दिवसात अटक करा़ अन्यथा, आंदोलन उभारले जाईल अशी भूमिका दलित संघटनांनी घेतली़ माथेफिरुला अटक केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्यामुळे शांतता प्रस्थापित झाली़ दरम्यान, पुतळा पाण्याने स्वच्छ धुण्यात आला असून हार अर्पण करण्यात आला़ बुध्दवंदना म्हणण्यात आली़ जिल्हा परिषदेचे कामकाज बंद करण्यात आले़जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची कोणीतरी माथेफिरुने विटंबना केली आहे़ माहिती मिळताच दलित संघटनेचे एम़ जी़ धिवरे, वाल्मिक दामोदर, संजय पगारे, शशिकांत वाघ, किरण जोंधळे, शंकर थोरात, बाबुराव नेरकर, सुरेश लोंढे, अनिल दामोदर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हा परिषदेत दाखल झाले़ विटंबना करणाºया माथेफिरुला अटक करा अशी घोषणाबाजी करण्यात आली़ अध्यक्षांना धक्काबुक्कीजिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते देखील जिल्हा परिषदेत दाखल झाले़ आंदोलनकर्त्यांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले़ पण, गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी त्यांच्याशी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला़ त्यांच्यावर हात देखील उगारण्यात आला़ तात्काळ त्याला पोलिसांनी जेरबंद केले़ त्याने हात उगारला असल्याचे मान्य करत त्याच्याविषयी कोणतीही तक्रार माझी नसल्याची भूमिका शिवाजी दहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना घेतली़ जिल्हाधिकाºयांशी चर्चासंघटनेच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची त्यांच्या दालनात भेट घेतली़ त्यांच्याशी संवाद साधत माथेफिरुला तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली़ जिल्हाधिकाºयांनी देखील संशयितांला अटक केली जाईल असे आश्वासन दिले़ त्यामुळे आंदोलन थांबविण्यात आले़ दरम्यान, जिल्हा परिषदेत काळा दिवस पाळण्यात आला असून कामबंद करण्यात आले़ घटनेचे गांभिर्य बघता पोलीस प्रशासनातील सर्वच वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस तैनात होते़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा