धुळे जिल्हा रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी आठ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत़ त्यात शहरातील दोन, साक्री तीन, शिरपूर तीन अशा आठ रूग्णांचा समावेश आहे़ सोमवारी दिवसभरात ४२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत़ आतापर्यत जिल्हात कोरोना बाधितांची संख्या ६०४ वर पोहचली आहे़
आणखी आठ जणांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 20:07 IST