धुळे शासकीय वैद्यकीय महाविदयालयाने दिलेल्या अहवालानुसार मंगळवार ४८ अहवालांपैकी तब्बल २१ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत़ त्यात धुळे शहर १५, शिरपुर २, साक्री २, शिंदखेडा २ असे एकून जिल्ह्यात आतापर्यत ३१५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे़ दरम्यान मंंगळवारी दिवसभरात ३६ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत़
आनखी २१ कोरोना पॉझिटिव्ह आढळले़़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 21:47 IST