शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

पशुसंवर्धन खात्यातील दोघे एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 9:58 PM

साडेचार हजाराची लाच : कार्यालयात पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील पशुसंवर्धन विकास कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पशुसंवर्धन विकास अधिकारी आणि वरिष्ठ लिपीक यांना साडेचार हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले़ ही कारवाई मंगळवारी दुपारी पशुसंर्वधन कार्यालयात झाली़ या दोघांना अटक करण्यात आली़ तक्रारदाराकडे भाड्याने दिलेल्या वाहनांचे बिल काढून देण्यासाठीच्या धनादेशापोटी साडेचार हजार रुपयांची मागणी पशुसंर्वधन अधिकारी (वर्ग २) डॉ़ राजेंद्र आत्माराम पाटील (५७) आणि वरिष्ठ लिपिक बाळकृष्ण सुकलाल देशमुख (५६) यांनी केली होती़ ही मागणी सोमवार १० डिसेंबर रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार दाखल केली होती़ तक्रार आल्यानंतर विभागाने पशुसंवर्धन कार्यालयात मंगळवार ११ डिसेंबर रोजी सापळा लावला होता़ यात पैसे स्विकारताना या दोघांना ताब्यात घेण्यात आले़ ही कारवाई मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़ त्यानंतर राजेंद्र पाटील आणि बाळकृण देशमुख या दोघांना ताब्यात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले़ त्यांची चौकशी केल्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक पवन देसले, महेश भोरटेकर व त्यांच्या पथकातील नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संतोष हिरे, संदीप सरग, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, शरद काटके, कैलास जोहरे, प्रकाश सोनार, सतीष जावरे, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, संदिप कदम, सुधीर मोरे यांनी केली़ 

टॅग्स :Dhuleधुळे