शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाविरोधात सेनेसह सर्व आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 16:50 IST

सेनेचा घेराव : सपाने कर्मचाºयांना कोंडले

ठळक मुद्देशिवसेनेचे अधीक्षक अभियंत्यांना घेराव, जोरदार घोषणाबाजी समाजवादी पार्टीने कार्यालयास कुलूप ठोकून कर्मचाºयांना डांबलेदलित-मुस्लिम परिसरातच भारनियमन; भारिप बहुजन महाजन संघाचा आरोप  

लोकमत आॅनलाईन धुळे  : शहर व जिल्ह्यात सध्या सुरू झालेल्या वीज भार नियमनाविरोधात शिवसेनेसह सर्वांनीच आक्रमक पवित्रा घेतला. गुरूवारी सेनेसह समाजवादी पार्टी, भारिप बहुजन महासंघ यांच्यातर्फे वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. शिवसेनेचे माजी आमदार प्रा.शरद पाटील, अतुल सोनवणे, महेश मिस्तरी, धीरज पाटील आदींच्या नेतृत्वात कार्यकर्ते अधीक्षक अभियंता यांच्या सह्याद्री बिल्डींगवरील कार्यालयात धडकले. त्यांनी अभियंत्यांना घेराव घातला. तसेच मागण्यांचे निवेदन दिले.तर दुसरीकडे साक्रीरोडवरील कार्यकारी अभियंता कार्यालयात समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वीज कार्यालयास कुलूप लावून अधिकारी, कर्मचाºयांना आत डांबले. जोरदार घोेषणांमुळे परिसर दणाणला. या आंदोलनात अकिल अन्सारी, जमील अन्सारी, नगरसेवक अमिन पटेल, इनाम सिद्दीकी, आलमगीर शेख, गोरख शर्मा, गुलाब कुरेशी, रशीद शाह आदींसह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. भारिप बहुजन महासंघातर्फेही शहर कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. शहरात मुस्लिम व दलित वस्ती परिसरांमध्येच भार नियमन केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. भार नियमन त्वरित बंद करा, अन्यथा कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी भैय्या पारेराव, राज चव्हाण, योगेश जगताप, निलेश अहिरे, नाना महाले, गौतम बोरसे, अनिक शेख, भिला अहिरे, इम्रान शेख, रहीम पटेल आदी सहभागी झाले. 

 

टॅग्स :DhuleधुळेPower Shutdownभारनियमन