शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दहिवेलजवळ लक्झरी बस उलटल्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 12:04 IST

नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग : ६ गंभीर, २५ जणांना किरकोळ दुखापत

ठळक मुद्देदहिवेलजवळ सुरतकडे जाणारी लक्झरी बस उलटलीअपघातात ६ गंभीर, २५ जण किरकोळ जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कदहिवेल : नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर दहिवेलनजिक काळदर फाट्याजवळ सुरतकडे भरधाव वेगाने जाणारी जीजे १७ यूयू ००७५ क्रमांकाची लक्झरी बस रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उलटली़ या अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले असून २५ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे़ जखमींमध्ये अकोला, यवतमाळ येथील प्रवाश्यांचा समावेश असून ते सुरतकडे जात होते़ अपघाताची माहिती मिळताच नागरीकांसह पोलिसांनी मदतीसाठी धाव घेतली़ जखमींना दहिवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ तर गंभीर जखमींना धुळ्यात हलविण्यात आले आहे़ गंभीर जखमींमध्ये गणेश रमेश डोंगे (अकोला), बबन तुळशिराम गवळे (खामगाव), संदिप सखाराम पवार (खामगाव), रंजना श्रीकृष्ण रंगे (अकोला), मंगला डोंगे (अकोला) आणि अन्य एक महिला या सहा जणांचा समावेश आहे़ उलटलेली लक्झरी ही सुरत येथील आहे़ चालक रमेश हिरालाल डोंगरे हा देखील या अपघातात जखमी झालेला आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात