धुळे : आता पावसाळा जवळ आला असून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला वेग दिला आहे़ शेतजमीनी पेरणीयोग्य करण्यासाठी मशागतीची कामे सुरु झाली आहेत़ शेतकऱ्यांकडून पेरणीचे नियोजन केले जात आहे़शेतकºयांना खरीप हंगामाचे वेध लागले असून शेती अवजारांची दुरुस्ती केली जात आहे़ शेती आणि शेतीशी संबंधित कामांना शासनाने लॉकडाउनमधून सुट दिल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़
खरीप हंगामाच्या तयारीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 22:14 IST