शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाघाडीजवळ दुचाकी अपघातातील तरुण ठार

By देवेंद्र पाठक | Updated: May 16, 2023 17:18 IST

अपघाताची ही घटना २४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली हाेती.

शिरपूर (धुळे) : शिरपूर-शहादा मार्गावरील वाघाडी गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने तो सरळ झाडाला ठोकला गेल्यामुळे गंभीर दुखापती झाला होता. अपघाताची ही घटना २४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली हाेती. उपचार घेत असताना एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

शिरपूर-शहादा मार्गावरील वाघाडी गावाजवळील कर्मवीर पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला होता. दुचाकी गाडी क्रमांक जीजे २२ जे २६८७ ने संतोष राजू पारधी (वय २४) रा. डेडियापाडा ता. जि. नर्मदा (गुजरात) व त्याचा मावसभाऊ रविंद्र पीतांबर पारधी (वय ३२) रा. मोराणे प्र. नेर. ता. साक्री हे दोघे जण शिरपूरकडून वाघाडी गावाकडे डबलसीट जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार रवींद्र पारधी भरधाव वेगाने जात असताना त्याचे नियंत्रण सुटले, अन् सरळ समोरील झाडावर जाऊन दुचाकी आदळली. दुचाकीसह दोघेही फेकले गेल्याने त्यात ते गंभीर दुखापती झालेत. उपचार घेत असताना रवींद्र पारधीचा याचा मृत्यू झाला. याबाबत शिरपूर पोलिसात संतोष पारधी याने दिलेल्या खबरीवरून मयताविरोधात प्राणांकित अपघात नोंदविण्यात आला. पुढील तपास पो.हे.कॉ. प्रेमसिंग गिरासे हे करीत आहेत. 

 

 

 

 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघातDeathमृत्यू