शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

धुळ्याहुन मुंबईसाठी लवकरच स्वतंत्र रेल्वे धावणार, बोर्डाकडे प्रस्ताव

By सचिन देव | Updated: April 3, 2023 20:12 IST

सुविधा : भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव

धुळे : कोरोना संसर्ग निवळल्यानंतर सुरू झालेल्या धुळे-चाळीसगाव पॅंसेजरला मुंबई बोगी लागणे आता बंद झाल्यामुळे धुळेकरांची मुंबईला जाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही गैरसोय दुर करण्यासाठी भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे धुळ्याहुन स्वतंत्र मुंबईला विशेष गाडी सुरू करण्याबाबत रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

पूर्वी धुळे-चाळीसगाव पॅंसेजरला धुळ्याहुन मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र दोन बोगी लागत होत्या. मात्र, कोरोनाकाळात धुळे पॅसेंजर बंद असल्यामुळे, ही सेवाही कोलमडली होती. त्यानंतर गेल्या वर्षांपासून चाळीसगाव-धुळे पॅंसेजर पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, पॅसेंजर ऐवजी रेल्वे प्रशासनातर्फे या मार्गावर मेमू गाडी चालविण्यात येत आहे. मेमू गाडीला मुंबई बोगी जोडणे शक्य नसल्यामुळे, धुळ्याहुन मुंबईच्या स्वतंत्र बोगी लागणे बंद झाले आहे. त्यामुळे धुळेकरांना मुंबईला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स व बसेसचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे धुळ्याहुन मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

तर धुळ्याहुन स्वतंत्र मुंबई एक्सप्रेस सुरू करा..

चाळीसगाव-धुळे पॅंसेजरला मुंबई बोगी लागणे बंद झाल्यामुळे, धुळेकरांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी भुसावळ विभागाचे डीआरएम एस. एस. केडिया यांच्यांशी संपर्क साधुन, धुळ्याहुन स्वतंत्र मुंबई एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली आहे. धुळे स्टेशन हे भुसावळ रेल्वे विभागात येत असल्याने, भुसावळ रेल्वे प्रशासनाने खासदार सुभाष भामरे यांच्या मागणीचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करूनरेल्वे बोर्डाला नुकताच पाठविला आहे. 

टॅग्स :Dhuleधुळेrailwayरेल्वे