शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ९१ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 12:00 IST

एकदिवस वाढवून मिळाल्याने, इच्छुकांची संख्या वाढणार

ठळक मुद्दे ८४ ग्रामपंचायतींच्या १३२ जागांसाठी पोटनिवडणूकएकदिवस वाढवून मिळाल्याने, अर्जांची संख्या वाढणारपोटनिवडणुकही चुरशीची होण्याची चिन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी तब्बल ९१ अर्ज दाखल झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्वी ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे शनिवार अर्ज दाखल करण्यासाठीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात अर्ज दाखल करणाºया इच्छुकांची गर्दी झालेली होती. शेवटचा दिवस म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याचे तहसील कार्यालयांच्या सूत्रांनी सांगितले. आता एक दिवस वाढवून मिळाल्याने इच्छुकांची संख्या वाढणार आहे. जिल्ह्यात ८४ ग्रामपंचायतींच्या १३२ जागांसाठी हा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. शनिवारी दुपारी शेवटचा दिवस म्हणून अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. त्यात अर्जांसाठी एक दिवस वाढवून मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे काही काळ इच्छुक व त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु नंतर अर्ज सादर करण्यास एक दिवस वाढवून मिळाल्याचे कळताच इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. शनिवारी सर्वाधिक ४२ अर्ज साक्री तालुक्यात तर सर्वात कमी ९ अर्ज शिंदखेडा तालुक्यात दाखल झाले. शिरपूर तालुक्यात २५ तर धुळे तालुक्यात १५ अर्ज दाखल झाले. त्या-त्या तालुक्यातील ग्रा.पं.निहाय दाखल अर्जांची संख्या अशी : साक्री तालुका- वासखेडी दोन, भडगाव (व) तीन, नागपूर (व) एक, छडवेल कोर्डे सहा, नवापाडा एक, काळटेक एक, जांभोरे एक, पिंपळगाव बु।।. एक, बसरावळ एक, नांदर्खी दोन, खरगाव एक, छाईल चार, प्रतापपूर दोन, शेणपूर एक, दहीवेल दोन, शिवखट्याळ दोन, वार्सा एक, नवे नगर दोन, पानखेडा एक, पिंंपळनेर दोन, मंदाणे एक, शेलबारी एक व सुकापूर तीन. शिरपूर तालुका - बाभुळदे दोन, गुºहाळपाणी दोन, जळोद दोन, विखरण तीन, वरूळ दोन, कोडीद दोन, जुने भामपूर एक, नवे भामपूर एक, शेमल्या दोन, टेकवाडे दोन, चिलारे दोन, चांदपुरी दोन, गधडदेव एक, कळमसरे एक व अजनाड दोन. शिंदखेडा तालुका - दरखेडा एक, चौगाव एक, महाळपूर एक, रंजाणे एक विरदेल दोन, विखरण एक, चिरणे एक, दभाषी एक.