शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

शेतातून २०० क्विंटल कांद्याची झाली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 12:26 PM

पिंपळनेर : शेतकºयास ६० हजारांचा फटका 

पिंपळनेर : शेतकºयाच्या शेतातून एक-दोन नव्हे तर तब्बल २०० क्विंटल कांद्याची चोरी झाल्याची घटना साक्री तालुक्यातील देशशिरवाडे गावाच्या शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली़ चोरीला गेलेल्या कांद्याची किंमत सुमारे ६० हजार रुपये एवढी आहे़ साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथील निलेश बाबुराव पगारे (३२) या तरुण शेतकºयाने पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, देशशिरवाडे गावाच्या शिवारात असलेल्या श्रीराम वसंत कोठावदे यांचे शेत आहे़ या शेतात कांद्याच्या पिकांची लागवड केली होती़ २८ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते २९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान चोरट्याने हातसफाई केली आहे़ चोरट्याने जवळपास २०० क्विंटल कांदा चोरुन नेला असून त्याचे बाजारमूल्य ६० हजार इतके आहे़ सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेल्यानंतर शेतात कांदा दिसून आला नाही़ त्यामुळे कांद्याची चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर याप्रकरणी निलेश पगारे यांनी फिर्याद दिली़ त्यानुसार, रविवारी सकाळी ११ वाजता पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ हेड कॉन्स्टेबल कोकणी घटनेचा तपास करीत आहेत़ दरवाढीनंतर कांद्याची चोरी होण्याची या भागात ही पहिलीच घटना आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे