शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

१२३ कैद्यांचा कारागृहात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 10:16 PM

जिल्हा कारागृह : महात्मा गांधी विचार परीक्षेत यश

धुळे : महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा कारागृहात कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी म़ गांधी यांच्या जीवणावर आधारीत घेण्यात आलेल्या परीक्षेतील उत्तीर्ण १२३ कैद्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला़या प्रसंगी विनोबा विभागात, कुलगुरु माहुलीकर व कारगृह अधीक्षक दिपा आगे यांचे हस्ते फलक अनावरण करण्यात आले. त्यानंतर मा.गांधी व लालबहादुर शास्त्री यांचे प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रसताविक प्रा.विलास चव्हाण, हेमंत पोतदार यांनी केले. डॉ. विश्वास पाटील, दिलीप सपकाळ, माहलीकर यांनी मार्गदर्शन केले़ गांधी विचार परिक्षेतील पुरुष बंदी, महिला बंदी तसेच कर्मचारी अशा १२३ कैद्यांनी परीक्षा दिली होती. पहिल्या तीन आलेल्या विजेत्यांना माहुलीकर, दिपा आगे, जे.ए.शेख, बनसोडे यांचे हस्ते बक्षिस देण्यात आले़जिल्हा कारागृहातील चांगले वर्तन तसेच प्रामाणिक कामगिरीबद्दल कल्याण दिनानिमित्त अधीक्षक दिपा आगे यांनी राहुल मुजाळदे, सुनिल वाघ, गोकुळ लाहुळकर यांनी कारागृहाची १५ दिवस शिक्षा माफ केली़

टॅग्स :Dhuleधुळे