शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

‘वाडी’तून १२०० क्यूसेक विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 23:09 IST

शिंदखेडा : वाडीशेवाडी मध्यम प्रकल्पात ९५ टक्के तर अमरावती धरणात ९६ टक्के जलसाठा

शिंदखेडा : तालुक्यात बुराई नदीवरील वाडीशेवाडी मध्यम प्रकल्प व मालपूर येथील अमरावती नदीवरील अमरावती धरण हे दोन्ही प्रकल्प तालुक्यासाठी महत्वपूर्ण प्रकल्प असून आतापर्यंत हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. मात्र, यावर्षी वाडी प्रकल्प ९५ टक्के तर अमरावती प्रकल्प ९६ टक्के भरल्याने येथील शेतकरी सुखावला आहे. सध्या तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे पिकात मोठ्या प्रमाणात पाणी असून पिकाचे नुकसान होत आहे.तालुक्याला वरदान ठरणारे व ६० टक्के तालुक्याची जीवनदायिनी ठरलेले बुराई नदीवरील वाडीशेवाडी धरण अद्याप भरले नव्हते. ते यावेळी ९५ टक्के भरले आहे. या प्रकल्पाची पूर्ण जलाशय पातळी समुद्र सपाटीपासून २७५.५५ मीटर असून बुधवारी पाणी साठा २७६.३० एवढा म्हणजे ९५.८१ टक्के जलसाठा झाला आहे.बुराई डॅम १०० टक्केसाक्री तालुक्यातील बुराई डॅम शंभर टक्के भरल्याने त्यातून ८३८ क्यूसेस पाणी सांडव्याद्वारे नदीपात्रातून वाडीशेवाडी धरणात येत असल्याने या धरणाचा एक दरवाजा ०.२५ मीटरने उचलला असून त्यातून १२०० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.अमरावती मध्यम प्रकल्पाची पूर्ण जलाशय पातळी २२५.७० मी. असून १८ रोजी पाणी पातळी २२५.६० मी. इतकी म्हणजे ९६ टक्के झाली आहे. तरी वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास धरणाचे गेट उघडण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.१० मंडळात सरासरी ओलांडलीयावर्षी पावसाने दमदार हजेरी लावत १० मंडळामध्ये सरासरी ओलांडली असून शिंदखेडा व वर्षी मंडळ हजार एम.एम.च्या जवळपास पोहोचण्याच्या मार्गावर आहे. यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे