शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

धुळ्यात २३ लाखांची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 18:03 IST

एका चारचाकी वाहनातून नेली जाणारी सुमारे २३ लाखांची रोकड पकडण्यात आल्याची घटना मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अवधान शिवारात सोमवारी पहाटे घडली.

ठळक मुद्देपहाटे केलेल्या कारवाई दोघांना घेतले ताब्यातजप्त केलेली रक्कम हवालाची असल्याचा संशयस्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाची कारवाई

धुळे : एका चारचाकी वाहनातून नेली जाणारी सुमारे २३ लाखांची रोकड पकडण्यात आल्याची घटना मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अवधान शिवारात सोमवारी पहाटे घडली. यात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.महानगरपालिकेची निवडणूक सुरु असताना शहरानजीकच एवढी मोठी रक्कम सापडल्याने चर्चांना उधाण आले आहे़ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पथकासमवेत महामार्गावर गस्तीवर होते़ त्याचवेळी मुंबईकडे जाणारी (क्र. एमपी ०९ सीआर ६०९९) कार अडविण्यात आली़ वाहनाची तपासणी केली असता आसनाखाली २३ लाखांची रोकड आढळून आली़ तात्काळ ही रोकड जप्त करण्यात आली़ त्यानंतर या कारमधील दोघांना ताब्यात घेण्यात आले़ यातील एक जण मुंबई तर दुसरा इंदूर येथील रहिवासी आहे़

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस