शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आंबाडूक पाड्यावर २ लाखांचे स्पिरीट पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 10:38 PM

सांगवी पोलिसांची धडक कारवाई

शिरपूर : तालुक्यातील गधडदेव हद्दीतील आंबाडूक पाड्यावर बनावट दारू तयार करण्यासाठी उपयोगात येणारे २ लाखाचे स्पिरीटचा साठा जप्त करण्यात आला़ दरम्यान, सांगवी पोलिसात २ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़सांगवी पोलिस ठाण्याचे सपोनि अभिषेक पाटील यांना १५ रोजी एका गुप्तदाराने आंबाडूक पाडयावरील बादशाह नाना पावरा याच्या घरात बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीटचा साठा असल्याची माहिती दिली़ त्यानुसार सपोनि पाटील यांच्यासह हवालदार लक्ष्मण गवळी, योगेश मोरे, शाम पावरा, गोविंदराव कोळी, सुनिता पवार यांच्या पथकाने छापा टाकण्यासाठी गेलेत़ मात्र पोलिस पथकाने गावाबाहेरच गाडी थांबवून पायी गेलेत़ पाड्याकडे पोलिस येत असल्याचे दिसतातच दोन जण पळू लागलेत़ त्यापैकी पोलिसांनी एकास पाठलाग करून पकडले़ ५० वर्षीय इसम केसराम हेंद्रया पावरा रा़आंबाडूक यास जेरबंद करून त्याचा साथीदार बादशाह नाना पावरा हा पळून गेला़बादशाह याच्या घराची झडती पोलिसांनी घेतली असता बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीटचे ५ निळ्या प्लास्टीकच्या ड्रम प्रत्येकी २०० लिटर क्षमतेचे भरलेले असे एकूण १ हजार लिटर स्पिरीट मिळून आले़ सदर स्पिरीटची किंमत २ लाख ५ हजार रूपये आहे़याबाबत सांगवी पोलिसात दोन्ही इसमाविरोधात मुंबई प्रोव्हीशन कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे