शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

धुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागात १९६ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 12:04 PM

सर्वाधिक साक्री तालुक्यात तर सर्वात कमी रिक्तपदे शिंदखेडा तालुक्यात

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १९६ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक पदवीधर शिक्षकांची ७२ त्याखालोखाल उपशिक्षकांची ४४ पदे रिक्त आहेत. ही पदे त्वरित भरण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.ॅजिल्हा परिषदेत असलेल्या विविध अस्थापनांपैकी शिक्षण विभाग हा महत्वाचा विभाग आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात ११०३ जिल्हा परिषदांच्या शाळा असून, गेल्यावर्षापर्यंत त्यात विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे या सर्व शाळा डिजीटल आहेत.शाळा, विद्यार्थी यांची संख्या मोठ्या प्रमाणात असतांना मात्र शिक्षकांसह विविध पदांची कमतरता दिसून येत आहे.जिल्ह्यात उपशिक्षकांची ४४, पदवीधर शिक्षकांची ७२,पदोन्नती मुख्याध्यापकांची ४३, केंद्र प्रमुखांची २७, विस्तार अधिकाऱ्यांची १० असे एकूण १९८ पदे रिक्त आहेत.साक्री तालुक्यात रिक्त पदांची संख्या जास्तजिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये साक्री तालुक्यात रिक्त पदांची संख्या जास्त आहे. या तालुक्यात शिक्षण विभागातील ६४ पदे रिक्त आहेत. यात उपशिक्षक १४, पदवीधर शिीक २५, पदोन्नती मुख्याध्यापक ९, केंद्र प्रमुखांची ११ पदांचा समावेश आहे. त्या खालोखाल धुळे तालुक्यात रिक्त पदे आहेत. या तालुक्यात ५२ पदे रिक्त आहे. शिरपूरमध्ये ४२ व शिंदखेडा तालुक्यात ३८ पदे रिक्त आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे