शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

९ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 10:49 PM

नेमबाजी : भोपाळ येथील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्र ठरला अव्वल

धुळे : भोपाळ येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ९ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य अशा एकूण १४ पदकांसह अव्वल स्थान पटकाविले़ स्पर्धेच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात १४ वर्षाच्या मुलींच्या संघाने व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने सर्वोत्कृष्ट विजेतेपद पटकविले़ स्पर्धेच्या १४ आणि १७ वर्षाखालील मुला-मुलींच्या ओपन साईट, पीप साईट, एअर रायफल, एअर पिस्टल अशा प्रकारात यश मिळविणाºया खेळाडूंमध्ये वैयक्तिक पदक विजेत्यात सर्वेश देशमुख (रौप्य), अथर्व शिंदे (सुवर्ण),  तेजल वसावे (रौप्य), मयुरी पवार (सुवर्ण), विराज पाटील (कांस्य), समर्थ मंडलिक (सुवर्ण)़ सांघिक विजेत्यांत १४ वर्ष वयोगटात सर्वेश देशमुख, मानस पाटील, आदित्य देशमुख, लावण्या गुप्ता, वेदांती भट, अल्फिया अत्तार, अथर्व शिंदे, रत्नेश कुंभार, अजीम सय्यद, तेजल वसावे, सानिका नाईक, मैत्री जाधव, मयुरी पवार, अंबिका काळोखे, ईशा टकसाळे़ १७ वयोगटात विराज पाटील, आर्यनसिंग ठाकूर, अथर्व मगर, के़डी़ वेनेल्ला, सृष्टी जाराड, अपूर्वा म्हात्रे, समर्थ मंडलिक, तेजस ढेरे, तन्मय कुंभार यांचा समावेश होता़ धुळ्यातून मानस पाटीलभोपाळ येथे झालेल्या ६५ व्या शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात धुळ्यातून मानस पंकज पाटील याने सहभाग नोंदविला होता़ उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला़ त्याला कपिल बागुल आणि बिपीन सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले होते़ मानस हा धुळ्यातील यशवंत विनयेन मंदिर शाळेतील नववीचा विद्यार्थी आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे