शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-फडणवीसांनी राजीनामा देण्याचा प्रश्न येताेच कुठे? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

By बाबुराव चव्हाण | Updated: May 11, 2023 17:33 IST

सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून आमचं शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले.

धाराशिव - आपल्या पक्षाचे आमदार साेबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर कायदेशीर मार्गाने आमचे सरकार अस्तित्वात आले. सर्वाेच्च न्यायालयानेही गुरूवारी त्यावर शिक्कामाेर्तब केले. त्यामुळे आमच्या सरकारने राजीनामा देण्याचा प्रश्न येताेच कुठे? अशा शब्दात भाजपाचे प्रदेधाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विराेधकांवर घणाघात केला. तसेच राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे त्यांनी स्वागत केले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे गुरूवारी जिल्हा दाैर्यावर आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजीतसिंह ठाकूर हेही उपस्थित हाेते. बावनकुळे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर त्यांच्यास शिवसेना पक्षातील आमदारांनी अविश्वास दाखविला. आपलेच आमदार आपल्यासाेबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर स्वत: ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्याच्या हिताच्या दृष्टिकाेनातून हे पद फारकाळ रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळे सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून आमचं शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले. कायदेशीर मार्गाने आलेल्या या सरकारवर विराेधक नेहमी ‘खाेके सरकार’ म्हणून टिका करीत हाेते. एवढेच नाही तर आमच्या सरकारच्या विराेधात उध्दव ठाकरे सर्वाेच्च न्यायालयात गेले हाेते. या सत्तासंघर्षावर गुरूवारी सर्वाेच्च न्यायालयाने आपला महत्वपूर्ण निकाल दिला. निकालात निरीक्षणे काहीही नाेंदविली असली तरी एकनाथ शिंदे हे कायदेशीर पद्धतीनेच मुख्यमंत्री झाले आहेत, यावर शिक्कामाेर्तब केल्याचे सांगत न्यायालयाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOsmanabadउस्मानाबाद