शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

किरणा दुकानांवर गुटख्याची विक्री; पोलिसांच्या छाप्यात पावणेनऊ लाखांचा साठा जप्त

By बाबुराव चव्हाण | Updated: April 25, 2023 19:26 IST

सहाय्यक पाेलीस अधिक्षक एम. रमेश यांच्या पथकाची कारवाई

धाराशिव -कळंब तालुक्यातील येरमाळा येथील दाेन किराणा दुकानांवर सहाय्यक पाेलीस अधिक्षकांच्या पथकाने २४ एप्रिल राेजी अचानक छापा मारला. या कारवाईत सुमारे पावणेनऊ लाखांचा गुटखा, सुगंधित तंबाखू पानम साला जप्त करण्यात आला आहे.

येरमाळा येथील चक्क किराणा दुकानात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू पान मसाला माेठ्या प्रमाणात असल्याची माहिती सहाय्यक पाेलीस अधिक्षक एम. रमेश यांच्या पथकाला मिळाली. यानंतर त्यांच्या नेतृत्वातील पथकाने यागुप्त माहितीच्या आधारे २४ एप्रिल राेजी येरमाळा येथील बाबा कलेक्शनच्या बाजुला असलेल्या किरणा दुकानावर छापा टाकला. येथून सुमारे १ लाख २१ हजार ८९७ रूपये किंमती प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू पान मसाला जप्त केला. यानंतर संबंधित पथकाने येडेश्वरी किरणा दुकान, राहते घर आणि गाेडाऊनावर छापा टाकला.

या कारवाईत तब्बल ७ लाख ६१ हजार ८७४ रूपये किंमतीचा गुटखा सुगंधित तंबाखू पान मसाला जप्त करण्यात आला. या प्रकरणी आराेपी नामदेव पारवे, दत्तात्रय नारायण रणिसंगे या दाेघांविरूद्ध येरमाळा पाेलीस ठाण्यात वेगवेगळे दाेन गुन्हे दाखल करण्यात आले. पथकामध्ये सपाेनि पाटील, पाेउपनि पुजरवाड, नाईकवाडे, पाेलीस अंमलदार नवनाथ खांडेकर, किरण अंभाेरे, अमाेल राऊत आदींचा समावेश हाेता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद