शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळ घालण्यास मज्जाव केल्याने पोलीस कर्मचाऱ्यास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 19:21 IST

आरडओरड करीत घराबाहेरील साहित्याची जाळपोळ करण्यास मज्जाव केला

उस्मानाबाद : आरडओरड करीत घराबाहेरील साहित्याची जाळपोळ करण्यास मज्जाव केल्याचा राग धरून पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कौडगाव येथे बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कौडगाव येथील पांडुरंग लिंबा कांबळे हा बुधवारी सकाळी साधापणे दहा वाजेच्या सुमारास स्वत:च्या घरासमोर मोठमोठ्याने आरडाओरड करून शिवीगाळ करीत होता. तसेच घरासमोर पडलेल्या साहित्याची जाळपोळही करीत होता. सदरील प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोकॉ. सुनील डोईबळे हे सहकाऱ्यांसोबत गावात पोहोचले.

त्यांनी कांबळे यास आरडाओरड करण्यास मज्जाव केला असता, ‘तुम्ही पोलीस माझे काय करणार’, असे म्हणत पोकॉ. डोईबळे यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच डाव्या हातावर चावा घेत काठीने डोक्यात मारून जमखी केले. या प्रकरणी पोकॉ. डोईबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात पांडुरंग लिंबा कांबळे याच्याविरूद्ध भादंविचे कलम ३५३, ३३२, ३३३, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसOsmanabadउस्मानाबादCrime Newsगुन्हेगारी