यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव भूषण देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब शेळके, विधानसभा अध्यक्ष भय्या निरफळ, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर करंजकर, अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष शहाजहान शिकलगार, सचिन गायकवाड, महिला विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष ज्योती सपाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुका उपाध्यक्ष संजय पवार, सचिव सुदर्शन देशमुख, बालाजी पवार, महिला विभागाच्या पदाधिकारी अंजली ढवळे, शीतल खंडागळे, वैशाली धावारे, कीर्तीमाला लोमटे, शिवकन्या फले, संगीता पांचाळ, विमल खराटे, इंदू तनपुरे, संध्या कदम, सुरेखा घुले, प्रमिला पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोहित कसबे, नाना मस्के, बबन हौसलमल, ताहेर शेख, फयाज मणियार, मोईन तांबोळी, राहुल खैरमोडे, सिद्धेश्वर खैरमोडे, बाळासाहेब शिंपले, लखन मोहिते, विकी, श्रीधर हंगे, आकाश कुचेकर, रोहन कुंभार आदींची उपस्थिती होती.
काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST