शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

कळंबमध्ये मराठा आंदोलक आक्रमक; रास्तारोको दरम्यान टायर्स जाळले, बस फेऱ्या रद्द !

By बाबुराव चव्हाण | Updated: February 16, 2024 11:32 IST

तालुक्यात आंदोलनाची तीव्रता पाहता कळंब आगाराने बसच्या सर्व फेर्‍या रद्द केल्या आहेत.

- बालाजी आडसूळकळंब (जि. धाराशिव) : मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाकडे सरकारने लक्ष देऊन तत्काळ मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करत कळंब तालुक्यात सकल मराठा समाजाने खोंदला देवळाली , भाटशिरपुरा पाटी येथे रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. काही ठिकाणी टायर जाळण्यात आले आहेत. आंदोलनाची तीव्रता पाहता कळंब आगाराने बसच्या सर्व फेर्‍या रद्द केल्या आहेत.

मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी येथे सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. याची नोंद घेत राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. यासाठी कळंब येथे सोमवारी बंद पाळण्यात आला. तर बुधवारी बीड-धाराशीवच्या सीमेवरील मांजरा पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . 

यानंतर शुक्रवारी सकाळपासून पुन्हा आंदोलनाची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी दहा वाजेच्या सुमारास कळंब ढोकी राज्यमार्गावरील देवळाली , भाटशिरपुरा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले . असेच आंदोलन लातूर-कळंब-भाटसांगवी राज्यमार्गावरील खोंदला पाटी येथेही सुरू आहे. मोहा येथे टायर जाळून चक्काजाम करण्यात आला आहे .

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील