शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘रेल्वे’साठी कवडीमाेल दराने भूसंपादन; ‘स्वाभिमानी’ने तुळजापुरात राेखला रस्ता

By बाबुराव चव्हाण | Updated: February 6, 2024 12:57 IST

साेलापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.

धाराशिव : साेलापूर-तुळजापूर-धाराशिव या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील शेकऱ्यांच्या जमिनी कवडीमाेल दराने संपादित केल्या जात आहेत. एकेका शेतकऱ्यास गुंठ्याला अवघा १० हजार रूपये माेबदला मिळाला आहे. त्यामुळे रेल्वे मार्गासाठी संपादित जमिनीचे फेर मुल्यांकन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तुळजापुरात रास्ता राेकाे आंदाेलन केले.

साेलापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाकडून मुल्यांकन निश्चित झाल्यानंतरअवाॅर्ड निघाले आहेत. त्यानुसार बागायती शेतजिमनीस एकरी २५ ते ३० लाख रूपये दर मिळत असताना रेल्वेकडून मात्र आठ ते दहा लाख रूपये मिळातहेत. काही शेतकऱ्यांना तर एका गुंठ्यासाठी साडेसात ते दहा हजार रूपये मिळाले आहेत. हे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी मुल्यांकनामध्ये केलेल्या गडबडीमुळे घडले आहे. त्यामुळे शासनाने रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीचे फेरमुल्यांकन करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वात मंगळवारी तुळजापूर शहरामध्ये रास्ता राेकाे आंदेालन करण्यात आले. यानंतरही प्रशासनाने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदेाल करू, असा इशाराही दिला. आंदाेलनात शेतकरी, पदाधिकारी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादagitationआंदोलन