खामसवाडी येथे कळंब येथील स्फूर्ती फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, संस्थेचे सचिव मकरंद पाटील, डॉ अडसूळ, पांडुरंग पवार, खामसवाडीच्या सरपंच मनिषा कोळी, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गिड्डे, शिराढोणचे पोनि वैभव नेटके, वैभव मुंडे, संताजी वीर, संदीप कोकाटे, राम माने, आश्रुबा बिक्कड, अनिता शेळके, फुलचंद शेळके, प्रकाश जोशी, हनुमंत पाटोळे, सुंदर माळी, राजाभाऊ लोहार, दिलीप गर्जे, आण्णा माकुडे, शिवाजी चांदणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी सावता माळी, सतीश वैद्य, बलराम कुलकर्णी आदींनी पुढाकार घेतला.
रुग्णांच्या मदतीचा आनंद कुबेराच्या धनापेक्षा मोठा -डॉ. शेटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:40 IST