शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बेनितुरा नदीला पूर; उमरगा शहरातील अनेकांच्या घरात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 10:15 IST

Heavy rain in Usmabanabd District उस्मानाबादेत जोरदार पाऊस

ठळक मुद्देमध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला. कलदेव निंबाळा मार्गालगतची झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प

उस्मानाबाद/उमरगा - जिल्हयात मंगळवारी रात्री सुरू झालेला पाऊस बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरूच होता. या पावसामुळे बेनितुरा नदीला पूर आला असून उमरगा शहरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. 

मंगळवारी दिवसभर उघडीप दिल्यानंतर रात्री रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला. पावसामुळे उमरगा तालुक्यातून वाहणाऱ्या बेनितुरा नदीला मोठा पूर आला आहे. तसेच उमरगा शहरातील गुंजोटी रोड परिसरता पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तशेच मुन्सी प्लॉट, वृंधांवन नगर, कुंभार प्लॉट, जुनी पेठ,  शिंदे कॉलनी, बँक कॉलनी, औटी गल्ली भागातील अनेकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले आहे.

तसेच कलदेव निंबाळा मार्गालगतची झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प आहे. विद्युत वाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा सध्या खंडित आहे. धो-धो पडलेल्या या पावसामुळे काढणी सुरू असलेले सोयाबीन तसेच उसाचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादfloodपूरRainपाऊस