शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद जिल्ह्यातील तिन्ही बाधितांचा पहिला अहवाल निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 06:30 IST

त्यात बाधित तिन्ही रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आणखी एक चाचणी होणार

उस्मानाबाद : जिल्ह्यातील उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले तीन कोरोनाबाधित रुग्णांचा विलगीकरण कालावधी संपुष्टात आला आहे. यानुषंगाने केलेल्या पहिल्या चाचणीचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा निगेटीव्ह आला आहे. आता आणखी एक चाचणी होणार असून, त्याचाही अहवाल निगेटीव्ह आल्यास जिल्हा कोरोनामुक्त होईल.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात दोघे तर लोहारा तालुक्यातील एकास कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मागील दोन आठवड्यापासून उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेटेड कक्षात उपचार करण्यात येत होते. त्यांनी उपचारास चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान, त्यांचा विलगीकरण कालावधी संपल्यानंतर गुरुवारी तपासणीसाठी नमुने घेण्यात आले होते. सोलापूर येथील प्रयोगशाळेत या नमुन्यांची शुक्रवारी तपासणी होऊन रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयास अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात बाधित तिन्ही रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

 बाधित रुग्णांची शनिवारी आणखी एक चाचणी होणार आहे. पुन्हा नव्याने नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले जातील. या चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आल्यास संबंधित बाधित हे कोरोनामुक्त झाले, असे म्हणता येऊ शकते. यानंतर त्यांना गृह अलगिकरणात ठेवण्यात येईल.- डॉ. पंडित पुरी, वैद्यकीय अधीक्षक, कोविड रुग्णालय, उमरगा

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादSolapurसोलापूर