४६१ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमीची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:40 AM2021-02-25T04:40:24+5:302021-02-25T04:40:24+5:30

हे आहेत कामे सुरु जिल्ह्यातील १६१ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमीची कामे सुरु असून, ग्रामपंचायतस्तरावरुन २६२, कृषी विभागाच्या वतीने १२, वनविभागाचे ...

Employment guarantee works halted in 461 gram panchayats | ४६१ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमीची कामे ठप्प

४६१ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमीची कामे ठप्प

googlenewsNext

हे आहेत कामे सुरु

जिल्ह्यातील १६१ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमीची कामे सुरु असून, ग्रामपंचायतस्तरावरुन २६२, कृषी विभागाच्या वतीने १२, वनविभागाचे ९४ कामे व सामाजिक वनीकरण विभाग २४६ कामे आहेत. यामध्ये घरकुल, सिंचन विहिरी, फळबाग लागवड, विहीर, पुर्नभरण, रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी, बांधावरील वृक्ष लागवड आदी कामांचा समावेश आहे.

तालुकानिहाय कामावर मजूरांची संख्या

तालुका कामे सुरु असलेल्या ग्रा.पं. मजूर

भूम १५ १८२

कळंब २७ ३९३

लोहारा ११ १२८

उमरगा १५ १९८

उस्मानाबाद ३७ ४३५

परंडा १२ ७२

तुळजापूर २८ ७६०

वाशी ४२ १५२

Web Title: Employment guarantee works halted in 461 gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.