शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारच्या धडकेत कोरोना योद्धा शिक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 19:36 IST

अपघातानंतर घटनास्थळावरून कारचालकासह अन्य दोघे फरार झाले आहेत. 

ठळक मुद्देकोरोना कक्षाची ड्युटी संपवून परतताना दुर्घटना

तुळजापूर : कोरोना कक्षाची संपवून तुळजापूरकडे दुचाकीवर परत येणाऱ्या ५० वर्षीय शिक्षकास भरधाव कारने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर घटनास्थळावरून कारचालकासह अन्य दोघे फरार झाले आहेत. 

मयत भीमाशंकर शिवहार होर्टे (वय ५०, रा.बारूळ) हे किलज नागझरी लमाण तांडा जिल्हा परिषद शाळेवर येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते शाळेमधील कोरोना कक्षातील ड्युटी संपवून तुळजापूरकडे दुचाकीवरून (क्र.एमएच. २५/झेड. ७२९२) येत होते. त्यांची दुचाकी लातूर रोडवर वडगाव लाख शिवारात आली असता पाठीमागून भरधाव आलेल्या कारने (क्र. एमएच. २४/व्ही. ९२८८) जोराची धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकी अक्षरश: शंभर फुट दूर अंतरावर फेकली गेली. यात शिक्षक होर्टे यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर कारचालकासह अन्य दोघांनी घटनास्थळावरून पोबारा केला. मयत भीमाशंकर होर्टे यांच्या पाश्चात्य मुलगा, मुलगी, पत्नी, आई-वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

अधिकारी, शिक्षक धावलेअपघाताची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे, केंद्रप्रमुख अशोक स्वामी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे धनंजय मुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन शिक्षक भीमाशंकर शिवहार होर्टे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तपासणीअंती डॉक्टरांनी मयत घोषित केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAccidentअपघातDeathमृत्यूOsmanabadउस्मानाबाद