शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसाठी कलेक्टर आले ‘जमिनीवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 18:58 IST

उस्मानाबाद : एका लहानश्या कामाच्या परवानगीसाठी गेलेल्या काही दिव्यांग बांधवांची मने सोमवारी उस्मानाबादचे  जिल्हाधिकारी कौस्तुभ  दिवेगावकर यांनी जिंकून घेतली. दिव्यांगांची मागणी ऐकण्यासाठी  जिल्हाधिकारी त्यांचा कलेक्टरी रूबाब सोडून  थेट जमिनीवर  मांडी घालून  बसले.  त्यांच्या या कृतीने दिव्यांग बांधवही क्षणभर आवाक झाले. मिजास दाखविणाऱ्या व्यक्तीला ‘काय मोठा कलेक्टर ...

उस्मानाबाद : एका लहानश्या कामाच्या परवानगीसाठी गेलेल्या काही दिव्यांग बांधवांची मने सोमवारी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ  दिवेगावकर यांनी जिंकून घेतली. दिव्यांगांची मागणी ऐकण्यासाठी  जिल्हाधिकारी त्यांचा कलेक्टरी रूबाब सोडून  थेट जमिनीवर  मांडी घालून  बसले.  त्यांच्या या कृतीने दिव्यांग बांधवही क्षणभर आवाक झाले.

मिजास दाखविणाऱ्या व्यक्तीला ‘काय मोठा कलेक्टर लागून गेला का?’, असे संबोधले जाते. जनसामान्यांच्या मनात  कलेक्टरची रूजलेली  ही प्रतिमा  जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीने मात्र जरा डगमगीत झाली. उस्मानाबाद येथील अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रसूल सय्यद,  तालुकाध्यक्ष सलीम पठाण, शहराध्यक्ष विठ्ठल गायकवाड व काही पदाधिकारी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले होते़. त्यांच्या संघटनेची उस्मानाबाद येथे बैठक होणार असून त्यात कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे़.

या बैठकीची माहिती दिव्यांग बांधवांना होण्यासाठी त्यांना बॅनर लावण्याची परवानगी हवी होती़.  त्यासाठीचे पत्र देण्यासाठी हे पदाधिकारी  जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेले़ असता त्यातील एक प्रमुख सदस्य बसूनच सरपटत जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलपर्यंत गेले़. हे दृश्य पाहून  दिवेगावकर आपल्या खुर्चीतून उठले आणि त्यांच्यापर्यंत गेले व जमिनीवर बसूनच त्यांनी दिव्यांग बांधवांशी चर्चा केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीUsmanabad z pउस्मानाबाद जिल्हा परिषदMarathwadaमराठवाडा