शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने महाविकास आघाडी नेत्यांच्या प्रतिमेला मारले जोडे

By बाबुराव चव्हाण | Updated: October 21, 2023 15:16 IST

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच कंत्राटी कर्मचारी भरतीचा शासन आदेश निघाला हाेता.

धाराशिव : कंत्राटी भरतीचा शासन आदेश महाविकास आघाडी सरकारच्याच काळात निघाला हाेता. या माध्यमातून  सुशिक्षित बेराेजगार तरूणांच्या भवितव्याशी खेळण्याचे पाप ‘मविआ’च्या नेत्यांनीच केले, असा आराेप करीत शनिवारी धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात संबंधित नेत्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जाेडे मारले. यानंतर त्यांच्या प्रतिमांचे दहन करून जाेरदार घाेषणाबाजी केली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच कंत्राटी कर्मचारी भरतीचा शासन आदेश निघाला हाेता. यानंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले. सुशिक्षित बेराेजगार तरूणांवर अन्याय करणारा ‘मविआ’ने काढलेला संबंधित शासन आदेश रद्द करण्याचे काम महायुती सरकारने केले. या माध्यमातून सुशिक्षित बेराेजगार तरूणांना दिलासा मिळाला आहे. मात्र, मविआचे नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, काॅंग्रेसचे नाना पटाेले ही मंडळी त्यांच्या सरकारचे पाप आमच्या महायुती सरकारच्या माथी मारण्याचे काम करीत आहे. हा प्रकार निषेधार्ह असल्याचे सांगत शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चाैकात भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या नेतृत्वात ‘मविआ’ नेत्यांच्या प्रतिमेला जाेडे मारले. तसेच संबंधित प्रतिकात्मक प्रतिमांचे दहनही केले.

यावेळी जाेरदार घाेषणाबाजीही करण्यात आली. आंदाेलनात धाराशिव पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, भाजयुमाेचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, अनिल काळे, इंद्रजीत देवकते, संदीप इंगळे, विकास कुलकर्णी, मकरंद पाटील, दत्ता सोनटक्के, प्रमोद पाटील, रमण जाधव, उदय देशमुख, वैभव हंचाटे, सिद्धूजीराजे निंबाळकर, पांडुरंग लाटे यांच्यासह कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

टॅग्स :BJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी